शाळेतून पुस्तके विकत घेण्याची तारीख जाहिर झाल्यावर आम्हि गर्दी टाळण्यासाठी अगदी पहिल्याच दिवशी लवकर जाऊन नंबर लावतो. गर्दी टाळून काम कसे केले ह्या बद्दल स्वत:ची पाठही थोपटून घेतो.
सरदार पटेलांच्या जन्मदिवसानिमित्त सगळीकडे छोटे मोठे कार्यक्रम होत आहेत. पटेलांच्या अंगी असणारी चुणूक लहानपणीच दिसून आली होती. त्यांच्या शाळेतील एका शिक्षकांनी सर्व वह्या पुस्तके त्यांच्याच दुकानातून घ्यावी अशी जबरदस्ती विद्यार्थ्यांवर केली होती. ह्या परिस्थितीपुढे न नमता पटेलांनी सर्व विद्यार्थ्यांची एकी घडवून शिक्षकांचा हा बेत हाणून पाडला.
पटेलांचा फक्त जन्मदिवसच आमच्या मुलांच्या शाळेत साजरा होतो. अर्थात आढ्यातच नाही तर पोहर्यात तरी कसे येणार?

No comments:
Post a Comment